एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : चुXXXX आहेत ते..चुXXXX! संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद

Sanjay Raut Full PC : चुXXXX आहेत ते..चुXXXX! संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद
काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आले ले नको असतात त्यानुळे ते असे काटे मारत असतात  राज ठाकरे यांनी विषय मांडला तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा   काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला यात अति शर्ती आल्या का नाही आलाय   दोन प्रमुख नेते आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासाठी सहमती आहे त्यामध्ये वादविवाद करणे योग्य नाही त्यामध्य अतिशर्ती नाही   दोघेही जण महाराष्ट्र हितासाठी बोलत आहे  पण या फॉर्म्युल्यात भाजप बसत आहे का या फॉर्म्युल्यर भाजप सोबतचे लोक बसत नाही त्यामुळे राजकीय अभ्यास करणे गरजेच आहे आमची भूमिका स्पष्ट आहे कि आम्ही महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहे  मी बाळासाहेब, राजसाहेब, उद्धव साहेब आदित्य यांच्यासोबत मी काम करत आहे  महाराष्ट्र हित हाच आमचा स्वाभिमान आहे   आता जर मतभेदाच जोडे बाहेर कडून लोक एकत्र येत असतील आम्ही स्वागत करत आहोत  महाराष्ट्र हिताचे जे शत्रू आहे त्यांच्या पंगतीला बसू नका आमच्या घरात मोरारजी देसाई यांचा फोटो कोणी लावतो का नाही लावत   आमची जर सरकारी कार्यालय असेल तर आमही महाराष्ट्राचे शत्रू असणारे मोदी यांचे फोटो नाही लावला यांनी महाराष्ट्र तोडला  महाराष्ट्र द्रोही कोण हे जर समजत नसेल तर राज ठाकरे यांना ट्रेनिंग स्कूल काढावे लागेल  कोणी तरी एक शक्ती आहे जी या महाराष्ट्र द्रोह्यांसह आहे आणि ते हे ऑपरेट करत आहे  मनसेच्या प्रमुखांनी भाष्यकेल्यावर का वाद घालत आहात नका वाद घालू  उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट घातली नाही   अमित शाह किंवा भाजपने तामिळनाडू यांच्या विरुद्ध भूमिका घेतली  तमिळ नाडू च्या विरोधात अमित शाह काम करत आहे अण्णा द्रमुक गेला   तुम्हाला काय वाटत आहे आम्ही राज ठाकरे यांच्याशी बोलत नाही का? आम्ही भाऊ आहोत ना तुम्हाला काय अडचण आहे का ? माझ्या उमेदीची कार्य त्यांच्या सोबत गेले आहे  एकनाथ शिंदे भडकू शकतात पण फडणवीस हे किती आनंदी आहे आम्हाला माहीत आहे आनंद त्यांच्या पोटात मावेना  ऑन नरेश म्हस्के   काय संबंध नरेश म्हस्केचा ढुंगणाला मस्का लावत बस अमित शाह च्या... एकनाथ शिंदे तुम्ही तुमच्या कामाचे बघा.... पुढचा भाग आम्हीं कसा सांगणार...  संजय राऊत ऑन अजित पवार  हिंदी भाषा शिकायला अडचण नाही पण त्याची सक्ती करू नका आणि आम्ही जर तेढ निर्माण होत असेल तर त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांना सांगा    ऑन जैन मंदिर  हा सगळे राजकीय कटाचे भाग आहे मंदिर भाजपने तोडले कारवाई भाजपने केली आंदोलन भाजप करत आहे हे सगळे राजकारण आहे ----------------------------------------------  काही लोकांना समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात.  काही क्षणात उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला तो महाराष्ट्र हितासाठी  यात अट आणि शर्थी नाहीत  या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसंत नाही   जीवतोडून महाराष्ट्र हितासाठी काम केलं  मी राज उद्धव साहेब यांच्याबरोबर काम केलं  महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाचा स्वाभिमान हेचं आमच हित  महाराष्ट्र हिताचे जे शत्रू आहेत त्यांच्या पंगतीला देखील बसू नका ही काही अट आहे का ?

महाराष्ट्र व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Embed widget