एक्स्प्लोर

Sanjay Raut FULL PC : अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut FULL PC : अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी
या सगळ्यांनी त्याचे पैसे खालेत  भ्रष्ठाचार झालाय या सगळ्यात  शिवरायांचा पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्ठाचार  कुणी किती पैसे खाईल ते आता समोर येईल शेकडो करोडांचा भ्रष्टाचार झालाय  फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी आता आंदोलन करु काय होणार या सगळ्यांनी आता राजीनामा द्यावा  मुलुंडच्या माणसाने ५० करोड खाल्ले  आयएनएस विक्रांतची फाईल कोर्टाने पुन्हा ओपन केली  गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे  हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे, तोंडावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे  खुलेआम पोलिसांना यांचे नेते धमकी देतात   मालवणात काल जे झालं हे ते गृहखात्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे  पोलिसांना सरंक्षण दिलं नाही  पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला त्यांना शिवीगाळ केली फडणवीसांच्या काळातील लोक पोलिसांवर थुंकले  आयएनएस विक्रांत युध्दनौकेच्या नावाखाली भ्रष्टाचार केला  ५० करोडचा भ्रष्टाचार केलाय   हे कृत्य अधम आणि नीच आहे- राऊत  १ तारखेला राज्यभरात आंदोलन सुरु राहणार  हे सगळं इंडियन नेवीवर ढकलतायेत  नेवीनं बनवलेल्या आतापर्यंतच्या गोष्टी कशा कोसळल्या नाही  आताच कसा समुद्रातला पुतळा कोसळला? 

महाराष्ट्र व्हिडीओ

Marathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा
Marathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा!  भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Marathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 14 Spet 2024 : 10 AMABP Majha Headlines : 10 AM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा!  भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Jalegaon News:  मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Embed widget