एक्स्प्लोर
Sanjay Rathod : यवतमाळ वाशिमचा तिढा; संजय राठोड यांना तातडीने मुंबईत बोलावलं
Sanjay Rathod : यवतमाळ वाशिमचा तिढा; संजय राठोड यांना तातडीने मुंबईत बोलावलं यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे. संजय राठोड यांना तडकाफडकी मुंबईला बोलावलंय. राठोड मुंबईसाठी रवाना झालेत. आज रात्री उमेदवारी बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळावी म्हणून खासदार भावना गवळी मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी आज चर्चा केली. त्यानंतर संजय राठोडांना बोलावण्यात आलंय.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























