एक्स्प्लोर
Sangli : शिवरायांचा पुतळा पोलिसांनी अडवला, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा बसवण्यावर होणार निर्णय
अमरावती पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील जत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद झाला होता. सांगलीत बनवलेला पुतळा जतला उभारण्यास नेताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीला पोलिसांनी अडवले होते. पोलीस आणि पुतळा समितीच्या सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मग जत शहरात पुतळा बसवण्यावर एकमताने निर्णय झाल्याने पुतळा उभारण्याच्या वादावर पडदा पडला आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















