एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salim Shaikh :माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही,मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावे
मुंबई : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. महाराष्ट्रात वेगळं चित्र रंगवलं जात आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावेत असं आवाहन मनसे नेते सलीम शेख यांनी केलं आहे.
सलीम शेख म्हणाले, साहेबांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्याचे चित्र बदलले. प्रसारमाध्यामे आमची प्रतिक्रिया जाणून घेत होते. मनसेच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र पक्षाचा राजीनामा कोणी दिलेला नाही. राज ठाकरे कोणताही जातीधर्म न मानता जनतेसाठी काम करतात. त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी जे राजीनामे दिले त्यांनी ते मागे घ्यावे.
महाराष्ट्र
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 9 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Eknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement