एक्स्प्लोर
Rajesh Top on RTPCR : देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR गरजेची
आंतरराज्य प्रवासासाठी आर पी टी सी आर टेस्ट आता बंधनकारक नसणारय, केंद्र सरकारच्या नाराजीनंतर राज्य सरकारने 30 नोव्हेंबरच्या आपल्या अध्यादेशात दुरुस्ती करत आंतरराज्य प्रवासासाठी RTPCR टेस्ट करणे बंधनकारक नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलय यासंबंधीचा आदेश लवकरच निघणार असल्याची माहितीदेखील टोपे यांनी दिलीय, दरम्यान 30 नोव्हेम्बर च्या अध्यादेशाची आजवर अंमलबजावणी झाली नसल्याचे देखील टोपे यांनी म्हटलंय..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















