एक्स्प्लोर
RSS 100th Foundation Ceremony : संघाचं शताब्दी वर्ष, रेशीमबाग मैदानावर विजयादशमी मेळाव्याची जय्यत तयारी
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवासाठी तयारी सुरू आहे. अनेक तरुण स्वयंसेवक मैदानावरील तयारीच्या कामांमध्ये सहभागी आहेत. संघाचे शताब्दी वर्ष असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. रेशीमबाग मैदानावर एकवीस हजार गणवेशधारी स्वयंसेवक सरसंघचालकांसमोर प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत. उत्सवासाठी मुख्य मंच उभारण्यात आला आहे. मंचावर भगव्या रंगाची थीम आहे. मुख्य मंचाच्या दोन्ही बाजूला आणखी दोन मोठे मंच उभारण्यात आले आहेत. निमंत्रितांसाठी दोन मोठे मंच आहेत. मोठ्या संख्येने नागपूरकर आणि स्वयंसेवक या मैदानावर पोहोचतील. संपूर्ण रेशीमबाग मैदान या तयारीसाठी वापरले जात आहे. स्वयंसेवकांच्या प्रात्यक्षिकांसाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. शस्त्रपूजनासाठीची तयारीही करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्ष पूर्ण करून शताब्दी वर्षामध्ये प्रवेश करत आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement






















