एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar On Vanchit Aghadi : वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यास तयार- अजित पावर
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार का अशी चर्चा सुरु आहे... त्यातच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलंय... ते म्हणजे समविचारी पक्षांनी एकत्र यावं ही राष्ट्रवादीची देखील भूमिका आहे... आणि त्यादृष्टीनं वंचितसोबत चर्चेसाठी तयार आहोत... असं विधान केलंय... त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत येण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे का?, असा आता प्रश्न उपस्थित होतोय...
महाराष्ट्र
Job Majha | केंद्रीय वखार महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती | 16 Dec 2024 | ABP Majha
Chandrashekhar Bawankule : भुजबळांना महायुतीत चांगलं स्थान मिळेल, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
Shaina NC Glamour For A Cause : फॅशन शायना एनसींचं पहिलं पॅशन! समाजसेवेसाठी नव्या शोची सुरुवात
Ramdas Athawale Full PC : महायुतीतून बाहेर पडणार? आठवले म्हणातात..जायचं कुठे हा प्रश्न आहे!
Prakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement