एक्स्प्लोर
Loudspeaker Issue : भोंग्यांंबाबत मनसेकडून राजकारण : Raza Academy चे अध्यक्ष Saeed Noori :ABP Majha
मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला असला तरी त्याला रझा अकादमी या संघटनेनं विरोध दर्शवलाय. मशिदीवरील भोंगे खाली उतरवणार नाही, अशी भूमिका रझा अकादमीनं घेतलीय. प्रत्येक मशिद भोंग्यांसाठी परवानगी घेणार असल्याचं रझा अकादमीकडून स्पष्ट करण्यात आलंय. भोंग्यांबाबत मनसे राजकारण करतंय असा आरोप रजा अकादमी अध्यक्ष सईद नुरी यांनी केलाय. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी काय म्हटलंय पाहुयात....
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















