एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar : ललित पाटीलप्रकरणी रविंद्र धंगेकर पुणे पोलिसांविरोधात आक्रमक
Ravindra Dhangekar : ललित पाटीलप्रकरणी रविंद्र धंगेकर पुणे पोलिसांविरोधात आक्रमक
ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धंगेकरांनी दिलाय.. ललित पाटील हा क्राईम ब्रॅंचमधील एका अधिकार्यांच्या संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यांसोबत तो व्हिडीओ कॉलवरुन बोलायचा असा आरोपही त्यांनी केलाय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















