एक्स्प्लोर
Advertisement
Ravi Rana On Bachu Kadu:अमरावती लोकसभा निवडणूकीवर बच्चू कडूंचा दावा, रवी राणा यांचं प्रत्युत्तर
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघाच्या जागेवर आपला दावा केलेला आहे, अमरावती लोकसभेच्या जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा या सध्या भाजपच्या निकटस्थ आहेत. घटक पक्षात सहभागी असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेची मागणी केल्याने शिंदे भाजप सरकार मध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या जागेवर खासदार नवनीत राणा याच भाजपच्या आर्शिवादाणे निवडणुक लढतील आणि जे दावे प्रती दावे करतात ते प्रचार करतील असा टोला लगावला आहे...
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha
Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement