एक्स्प्लोर
Ratnagiri Ganpatipule: जिल्हा प्रशासनाचा निर्णय, व्यापारी नाराज ABP Majha
रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर समुद्रकिनारी २ दिवस पर्यटकांना पोहण्यास मनाई घालण्यात आली आहे. कोरोना नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर आज पहिलीच अंगारकी असल्यानं रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. अंगारकीनिमित्त गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात स्टॉल लावण्यासाठी शहराबाहेरुनही छोटे-मोठे व्यापारी, स्टॉलधारक येत असतात. पण यंदा बाहेरुन येणाऱ्यांना स्टॉल लावण्यास मज्जाव घालण्यात आलाय. तर २ डोस घेतलेल्या स्थानिकांनाच स्टॉल लावण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















