एक्स्प्लोर
PM Modi Ayodhya : राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काय? किती वाजता पार पडणार सोहळा
राम मंदिरात प्राण प्रतिष्ठे साठी निवडलेला 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंद चा मुहूर्त अनेक अंगांनी लाभकारी आल्याची प्रतिक्रिया नागपूरचा तरुण ज्योतिषी ईशान कुकडे याने दिली आहे... प्राण प्रतिष्ठेसाठी निवडलेल्या मुहूर्ताच्या वेळी गृह स्थितीनुसार मेष लग्नाची कुंडली तयार होते... या मध्ये सूर्य अभिजित मुहूर्तमध्ये आहे, तर चंद्र उच्चचा आहे, गुरू ही दिगबली आहे, त्यामुळे हा देशात धार्मिक आस्था वाढवणारा योग आहे..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















