एक्स्प्लोर
Rajya Sabha Election 2022 : मुक्ता टिळक मतदानासाठी रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेची लढाई जिंकण्यासाठी एक एक मत महत्त्वाचं आहे... आणि या लढाईत एकही मावळा रणांगणाबाहेर राहू नये याची दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जातेय.. गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या मुक्ता टिळक रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाल्यात. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हेसुद्धा रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झालेत. गेल्या काही काळापासून जगताप हे गंभीर आजारानं ग्रस्त आहेत.. पुणे-मुंबई महामार्गाद्वारे प्रवास करत ते मुंबईत मतदानासाठी रुग्णवाहिकेतून पोहोचलेत.तर अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी वॉकरच्या मदतीने विधिमंडळात पोहोचलेत..
महाराष्ट्र
Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदे
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement