एक्स्प्लोर
CM चं पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन,Cabinet च्या निर्णयावर आंदोलनाची दिशा ठरवू: Raju Shetti
पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची दखल आता सरकारने घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज 3 वाजता वर्षा बंगल्यावर राजू शेट्टी यांना भेट घेतली आहे. बैठकीत पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं अशी माहिती खुद्द खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर Cabinet च्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















