एक्स्प्लोर
Raju Shetti यांचा महाविकास आघाडीला राम राम? भाजपचे नेते शेट्टींच्या भेटीला
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आतापर्यंत राज्य सरकारवर अनेकवेळा टीका केलीय... मात्र आता राजू शेट्टींनी चक्क महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. महाविकास आघाडीनं सर्वच पातळीवर निराशा केल्याचं राजू शेट्टी म्हणालेत... एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत शेट्टींनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत.. दरम्यान भाजपच्या काळातील सर्वच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या असं सूचक वक्तव्य शेट्टींनी केलंय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















