एक्स्प्लोर
Advertisement
Rajendra Shingne on Coronavirus | हँड सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणार : राजेंद्र शिंगणे
हँड सॅनिटायझर आणि मास्कचा अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थितीचा गैरफायदा घेत कमी दर्जाचे सॅनिटायझरची विक्री करणारे आणि त्याचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज दिला. मागच्या आठ दिवसात राज्यात 22 ठिकाणी या अंतर्गत कारवाया केल्याची माहिती शिंगणे यांनी दिली. सोबतच सॅनिटायझरचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात हँड सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने इतर राज्यातून याची मागणी केल्याचंही मंत्री म्हणाले.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: AM : 17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात
ABP Majha Headlines : 6:30 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement