Rajendra Gavit on Dhangar reservation : म्हणून Supriya Sule यांची धनगर आरक्षणाची मागणी
Rajendra Gavit on Dhangar reservation : म्हणून Supriya Sule यांची धनगर आरक्षणाची मागणी राजेंद्र गावित यांचा सुप्रिया सुळे यांना टोला मतदार संघामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त असल्यामुळे राजकीय मागणी करणं स्वाभाविक राजेंद्र गावित यांचा सुप्रिया सुळे यांना टोला ट्रायबल रिसर्च सेंटरने वारंवार ही मागणी फेटाळली आहे अभ्यासानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर टाटा सोशल सायन्स च्या माध्यमातून अध्ययनासाठी काम सोपवलं धनगर समाज आदिवासी बांधवांच्या कितीतरी पुढे आहे हे या संस्थेने पण अधोरेखित केले.. आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी मर्यादा वाढवून द्यावे लागेल त्याला कोणाचा विरोध नाही आदिवासींच्या मूळ सवलतींना धक्का न लागता ते दिलं पाहिजे... हे सभागृहात पण मला सांगायचं होतं पण अध्यक्षांनी मला वेळ दिला नाही पक्षाचा प्रोटोकॉल मी सांभाळायला पाहिजे पण त्या समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी पण एक नैतिक जबाबदारी आहे.. आदिवासी आरक्षणाबाबत राजेंद्र गावित आक्रमकच





















