एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Speech Thane : राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे 5 मुद्दे ABP Majha
Raj Thackeray Speech Thane : राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे 5 मुद्दे ABP Majha
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच वर्धापन दिन सोहळा ठाण्यात पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केलीय. संपूर्ण भाषणात राज ठाकरे थोडे आक्रमक, तर थोडे हळवे झाल्याचं पाहायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे, महापालिका निवडणुकीत मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच, असा निर्धारपूर्वक विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. महत्त्वाचं म्हणजे, भरती-ओहोटी येत असते, त्यामुळे सध्या त्यांच्याकडे भरती सुरू आहे, याचं भान भाजपने ठेवावं, असा टोमणाही त्यांनी मारलाय. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावरून गर्भित इशाराही राज ठाकरेंनी दिलाय.
महाराष्ट्र
100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Sanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक
ABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स
Beed Sarpanch Death : संतोष देशमुखांचे बंधू करणार टॉवर आंदोलन, मागणी नेमकी काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement