एक्स्प्लोर
Raj Thackeray Chiplun Daura : राज ठाकरे ऑन फिल्ड, आजपासून चिपळूण दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून चिपळूण, दापोली दौऱ्यावर आहेत. सकाळी १० वाजता राज ठाकरे चिपळूणला येतील. राज ठाकरे १०.३० वाजता मनसेच्या कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. यानंतर ११ वाजता अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी ३ वाजता लोटे परशुराम येथे तलाव सुशोभिकरणाचे उद्घाटन करणार आहेत. तर उद्या सकाळी १० वाजता दापोली येथील पक्ष कार्यालयाचे राज ठाकरे उद्घाटन करतील आणि उद्घाटनानंतर मंडणगड येथे ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















