एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raigad Accident : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटला ABP Majha
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपेलिनचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय.... मुंबई पुणे दृतगती मार्गावरील बोरघाटातून जाताना हा टँकर उलटला आणि पलिकडच्या लेनमध्ये जाऊन त्यानं दोन कारना धडक दिली... त्यात कारमधील ३ जणांचा मृत्यू झालाय. सध्या या अपघातामुळे मुंबई पुणे दृतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे... सध्या बोरघाट पोलीस यंत्रणा, देवदूत यंत्रणा, आणि सामाजिक संस्थांकडून इथे मदतकार्य सुरू आहे... प्रोपेलीनचा टँकर असल्यानं गॅसगळतीच्या भीतीनं इथे वाहतूकही थांबवण्यात आली होती.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion