Rahul Shevale PC | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 2 लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील- राहुल शेवाळे
Rahul Shevale PC | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 2 लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील- राहुल शेवाळे
कालच्या मंत्रीमंडळात बैठकीत ओबीसी आणि अनुसूचित जाती बद्दल निर्णय घेतले. अनुसुचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. अनुसुचित जातींयाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये जिथे ५१ टक्के लोक बौध्ध असतील त्याला १० लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय केला आहे. क्रिमिनलची मर्यादा १५ लाखापर्यंत देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. - शिवसेना प्रमुखांच्या हिदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिंदे साहेब बोलणार आहे. - आझाद मैदानात हा मेळावा आयोजित केला आहे. - महिलांची संख्या जास्त असेल असा आम्हाला विश्वास आहे. २ लाखापेक्षा जास्त शिवसैनिक येतील. महिला मोठ्या संख्येने फोन करून सांगत आहेत की त्यांना यायचे आहे.






















