एक्स्प्लोर
Rahul Narvekar : विनाकारण विलंब नाही आणि अकारण घाईही करणार नाही- नार्वेकर
१६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि इकडे महाराष्ट्रात राजकारणाचे ढोल वाजू लागलेयत. ठाकरे गट या मुद्द्यावरून आक्रमक झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मोठं वक्तव्य केलंय. विनाकारण विलंब नाही आणि अकारण घाईही करणार नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणालेत. त्याचोसबत, आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कालमर्यादा किंवा अल्टिमेटम मान्य नसल्याचे संकेतही नार्वेकरांनी दिलेत.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















