Rahul Gandhi meets Krishnakumar Pandey family : राहुल गांधींनी घेतली कृष्णकुमार पांडेंची भेट
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi meets Krishnakumar Pandey : राहुल गांधींनी घेतली कृष्णकुमार पांडेंची भेट
पक्ष नेतृत्व पासून जी काही तक्रार होती ती आजच्या भेटीमुळे दूर झाल्याची भावना पांडे कुटुंबीयांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे, आणि बातमी देऊन आमची व्यथा सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद दिले आहे.