एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi : एका वर्षांत जातीय जनगणना करणार , राहुल गांधींची भंडाऱ्यातील सभेत घोषणा
Rahul Gandhi : एका वर्षांत जातीय जनगणना करणार , राहुल गांधींची भंडाऱ्यातील सभेत घोषणा
आज भंडाऱ्यात राहुल गांधींची सभा पार पडली.. या सभेत राहुल गांधींनी अनेक घोषणा केल्या. गरीब महिलांना वर्षाला १ लाख, जातीय जनगणना करणार असल्याचं राहुल गांधींनी घोषणा केली. तसंच या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही राहुल गांधींनी टीका केली. गेल्या १० वर्षांत मोदींनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवली. असं राहुल गांधी म्हणालेत.
नेमकं काय म्हणालेत राहुल गांधी पाहुयात.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
J P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळ
Chandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे
ABP Majha Headlines : 12 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 11 डिसेंबर 2024: ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement