एक्स्प्लोर
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखेंचं शरद पवार यांना खुल्या चर्चेचं आव्हान
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखेंचं शरद पवार यांना खुल्या चर्चेचं आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना अहमदनगर जिल्ह्यात केलेल्या विकासाबाबत बोलण्यासाठी खुलं आव्हान दिलं आहे. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात केलेल्या भाषणामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर पुढच्या पिढीने जिल्ह्याचा कसलाही विकास केला नाही. असं म्हटलं होतं. त्यानंतर विखे पाटलांनी पवारांना आव्हान दिलं आहेत.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















