एक्स्प्लोर
Chiplun Viral Video:चिपळूणमध्ये अजगराचा हल्ला, बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ
चिपळूणमधील श्रद्धा रुग्णालयाच्या (Shraddha Hospital) आवारात एक महाकाय अजगर (Python) आढळल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे (Forest Department) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 'रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अजगराने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला केला', या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अजगराला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने अचानक बचाव पथकाच्या दिशेने झेप घेतली, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली. अनेक प्रयत्नांनंतर अखेरीस या अजगराला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यानंतर, पकडलेल्या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















