Purushottam Khedekar : मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करा ही मागणी संवैधानिक
Purushottam Khedekar : मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करा ही मागणी संवैधानिक
राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं पूनरसर्व्हेक्षण करून जर अहवाल सकारात्मक आला आणि जर त्यात अस आल की मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेला आहे आणि ओबीसी त पात्र आहे तर राज्य सरकार ने त्यांच्या आधिकरातून ओबिसितून आरक्षण द्यावे अन्यथा EWS शिवाय मराठा समाजाला पर्याय नाही , तसच मराठा समाजाने ओबीसींच्या पात्रता पूर्ण केल्या असल्याने मराठा समाजाला ओबीसितून आरक्षण मिळालेच पाहिजे ही मागणी संवैधानिक असून ओबीसी कोण..? ते काय जन्माने सातबारा घेऊन आलेत का असा सवाल मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.




















