एक्स्प्लोर
Advertisement
Buldhana : पूर्णा नदीला पूर, येरळी पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात, दोन तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे धरणे भरले आहेत मोठे धरणाचे दरवाजे उघडले असून लाखो क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे मात्र या पाण्याच्या फटका धरणाखालील गावांना बसला आहे खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडले आहेत त्यामुळे धरणाखालील राहेरी बुद्रुक, किनगाव राजा, किनगाव जट्टू या गावातील शेतकऱयांना या पुराचा फटका बसलाय.
या पुरामुळे हजारो हेक्टर शेत जमिनीतील शेतातील पिकांची नासाडी झाली आहे त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचला नाही , शेतकरी प्रचंड अडचणीत आला असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र
Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...
Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?
Supriya Sule Vs Atul Benke|माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, हिम्मत असेल तर.. सुळेंची बेनकेंवर टीका
Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पा
Mahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement