एक्स्प्लोर
Pune - Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू
Nashik Pune highway Accident : पुणे शहरात (Pune Accident News) अपघाताचं सत्र संपताना दिसत नाही आहे. अपघातच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडलेली आहे. यात पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. 13 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















