एक्स्प्लोर
Pune Industrial Dadagiri | मुख्यमंत्र्यांचा इशारा: पुण्याच्या विकासाला 'दादागिरी'चा अडथळा!
पुण्याच्या उद्योग क्षेत्रात 'दादागिरी' हाच विकासातील मोठा अडथळा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत म्हटले आहे. गुंतवणूकदारांवर 'आमच्या माणसांनाच काम द्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्याच दराने काम द्या' असा दबाव टाकला जातो. ही मानसिकता थांबवली नाही तर पुण्याचा विकास अशक्य आहे. "पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल, तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे, कि जी इन्वेस्टरला त्याठिकाणी हा निर्णय करू देत नाही, कि त्याला काय परवडणार आहे?" असे ते म्हणाले. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर केसेस दाखल करून कारवाई करा, तीन-चार वेळा ऐकले नाही तर मकोका लावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या 'दादागिरी'वरून विरोधी पक्षांनीही टीका केली आहे. स्क्रॅप आणि एक्स्टोर्शनचा मुद्दा अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















