Darekar vs Tope : जरांगेंच्या आंदोलनावरुन प्रविण दरेकर राजेश टोपे आमनेसामने
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 07:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजेश टोपेंच्या कारखान्यावर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं षडयंत्र रचलं, असा आरोप भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी संगीता वानखेडेंच्या वक्तव्याचा दाखल देत विधानपरिषदेत केला.. तर एसआयटी चौकशीतून दूध का दूध पानी का पानी होईल, चौकशीत दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर राजेश टोपे यांनी दिलंय.