एक्स्प्लोर
Pravin Chavan : अशील Tejas More यानं Sting Operation केलं, त्याने दिलेल्या घड्याळानंच घात केला
गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप करताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. फडणवीसांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी होते सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि त्याच प्रवीण चव्हाणांनी एबीपी माझाला सर्वप्रथम मुलाखत देत आरोपांचं खंडन केलंय. माझी वाक्य एडिट करुन वापरली आहेत. तेजस मोरेनं भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यानं हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय, असं चव्हाण म्हणालेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement