Prakash Ambedkar Pc | श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष, आंबेडकरांची टीका ABP Majha
एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका आपण पाहिल्यात तर महत्वाच्या विषयावर ते लक्ष देत नाहीत आताही हीच परिस्थिती आहे एकमेकांविरोधात ओबीसी आणि मराठा यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत अश्यावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही हे पक्ष जातींचे पक्ष आहेत श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष, काँग्रेस, अजित पवार कायस्थ प्रभू म्हणजे भाजप व शिवसेना उबाठा त्यामुळे आम्ही उद्यापासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत चैत्यभूमी येथून ही सुरु होईल मग पुण्यात फुले वाडा नंतर अनेक जिल्हे करत पुढे औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट येथे संपन्न होईल उद्देश हा आहे ओबीसी घाबरलेला आहे लहान ओबीसी कार्यकर्त्यावर हल्ला होत आहे त्यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी ही गंभीर परिस्थिती आहे जरांगे पाटील थेट त्यांना द्या नाहीतर आरक्षण रद्द करा म्हणत आहेत 225 निवडून आणणार असं नेते म्हणतात. त्यामुळे ओबीसी यांना वाटत आमचं आरक्षण जाईल त्यामुळे जिथं वाईट अप प्रचार झालाय तिथं आळा घालण्याच काम आम्ही करू अनेक ओबीसी संघटना, नेते, शरद पवार यांनीही या असं आम्ही आमंत्रण दिलंय निमंत्रण दिलंय त्यांनी कोणीही काही रिप्लाय दिला नाहीये दुर्दैवाने फटका बसेल म्हणून राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतली नाही सामान्य माणसाला दिशा देणारं कोणीही नाही आम्ही म्हणतोय मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही पण हे राज्यकर्ते आहेत खरी परिस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेयत आता ओबीसी प्रमाणपत्र दिलेत ते ही आक्षेप घेण्यासारखं आहे निवडणुकीत आम्ही ही भूमिका घेतोय आम्हाला दोन्ही बाजूने फटका बसेल पण ठिक आहे आम्ही लोकांसाठी करतोय अटक करून काय करणार उलट तुम्ही चिघलवणार आहात ते गावरान आहेत, त्यामुळे त्यांची भाषा तशी आहे खेडकर प्रकरणी मीडिया ट्रायल होण्या पेक्षा न्यायिक ट्रायल होऊ द्या सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरला तुम्ही पकडा कायदेशीर ट्रायल होईल तेव्हा सगळं समोर येईल सिलेक्टिक ट्रायल नाही व्हायला हवं