एक्स्प्लोर
Prakash Ambedkar on Manoj Jarange : मनोज जरांगेंवर विषप्रयोग केला जाऊ शकतो : प्रकाश आंबेडकर
मनोज जरांगेंच्या जिवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोग केला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्या असा सल्ला त्यांनी दिलाय. तसंच जरांगे यांच्यामुळे अनेकांचा राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















