एक्स्प्लोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
सीबीआयकडून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा.
सीबीआयने २०१७ च्या भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
सीबीआयकडून प्रफुल पटेल यांना क्लिनचिट.
२०१७ साली सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.
प्रफुल्ल पटेल नागरी विमान वाहतुक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा होता आरोप.
दिल्लीच्या राऊस आवेन्यू कोर्टात सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
वर्धा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















