एक्स्प्लोर
Advertisement
Poonam Pandey Alive : मी जिवंत आहे, माझ्या निधनाचं वृत्त खोटं : पूनम पांडे
Poonam Pandey : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) जिवंत आहे. तिच्या (Poonam Pandey Death News) निधनाची बातमी 2 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे. निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील (Cervical cancer) एक व्हिडीओ शेअर केला आहे. पूनम पांडेने शेअर केला व्हिडीओ (Poonam Pandey Shared Video) पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे - मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer) झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत".
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक
Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion