एक्स्प्लोर

Poonam Mahajan : प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले पण त्यामागे अनेकांची डोकी

Poonam Mahajan : प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले पण त्यामागे अनेकांची डोकी

 भाजप नेत्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी ठाकरे कुटुंबिय आणि मुंडे कुटुंबियांसोबत असलेल्या संबंधाबाबत भाष्य केलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर आज (दि.8) पूनम महाजन बोलताना पूनम महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या रिलेशनबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.   पूनम महाजन काय काय म्हणाल्या?  मी गोपीनाथ मुंडेंना गोपीमामा म्हणायचे. गोपीमामा असल्यामुळे माझी तशी ऐट राहिली होती. 2014 ला निवडून आले, जेव्हा शपथ घेतली. समोर गोपीनाथ मुंडे असतील आपलं संसदेत ठीक राहिलं, असं वाटायचं. डोळे शोधत होते, ते पण नाही राहिले. दोघींचे वडिल नाहीयेत. त्यानुसार आमचा प्रवास खडतर असेल. पण मी भरपूर वाचन करते मला वाचायची आवड आहे. आपल्या आयुष्यात काही पान  पुस्तकांसाठी बनत असतात. मला वाटतं तिच्या आणि माझ्या आयुष्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आमची चर्चा राजकारणापेक्षा मुलं -बाळ, सासू -नणंद यावर चर्चा होती. निवडणुका लढतो, तेव्हा आम्ही एकमेकींसाठी प्रार्थना करत होतो. कधी आम्ही एकमेकांना ताई-माई म्हटलो नाही. राजकारण सोडून आम्ही आयुष्य सोबत घालवलं. सुख सर्वांबरोबर वाटतो. दु:ख आम्ही एकमेकिंबरोबर वाटतो, असं पूनम महाजन म्हणाल्या.   मी प्रमोदजींच्या भाषणांचं संकलन करणार आहे पूनम महाजन म्हणाल्या, माझी सध्याची वेळ दुर्दैवाची नाहीये. मी सकारात्मक माणूस आहे. पुढील पाच वर्षे कदाचित माझ्या सुदैवाची असतील. प्रमोद महाजन यांच्या भाषणाचं संकलन माझ्याकडे आहे. पण ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचं नाहीये. त्यासाठी मी माझी जुनी युवा मोर्चाची जी टीम आहे, त्यातील मुलांचे मी सांगते त्याकडे लक्ष असते. आता मी निवडणूक झाल्यानंतर एक टीम बनवणार आहे. प्रमोदजींचं काम संपूर्ण देशभरात आहे. खूप काळ लोटलाय, पण एवढाही काळ लोटलेला नाही. त्यामुळे प्रमोदजींच्या भाषणांचं संकलन मी करणार आहे. एक पुस्तक किंवा डॉक्युमेंट्री बनवण्याचा प्रयत्न करेन. फक्त त्यासाठी माझी संपत्ती कमी आहे, मला भरपूर लोकांकडे मदत घेण्यासाठी जावे लागेल. 

महाराष्ट्र व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election
1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Embed widget