Pooja Khedkar Case | पूजा खेडकर मुक्कामी असलेल्या शासकीय वसतिगृहाची पोलिसांकडून साडेतीन तास चौकशी
आयएएस अधिकारी पूजा खेडकर मुक्कामी असलेल्या वाशिमच्या शासकीय निवासस्थानी सहा पोलिसांचे पथक दाखल झालं असून पूजा खेडकर यांच्या रूममध्ये तीन महिला पोलीस कॉन्स्टेबल सह इतर तीन पोलीस कर्मचारी असल्याचं कळतंय मात्र हे पोलीस नेमके कुठले आहेत हे अद्याप कळालेलं नाही आणि कोणती चौकशी चालू आहे याच्या संदर्भात ही माहिती मिळालेली नाही
वाशिम अपडेट
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या चौकशी करिता नाही तर खुद्द पूजा खेडकर यांनी आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर केलेल्या आरोपासंदर्भात किंवा इतर काही प्रकरण असेल त्या संदर्भात काही माहिती देण्यासाठी स्थानिक वाशिम पोलिसांना जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने माहिती देण्यासाठी पोलिसांना बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे






















