एक्स्प्लोर
Political Reaction On Lalit Patil :'एबीपी माझा'वर ललित पाटीलचा मोठा दावा,राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू
Political Reaction On Lalit Patil Case : 'एबीपी माझा'वर ललित पाटीलचा मोठा दावा, राजकीय आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी
ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पोलीसांना गुंगारा देत अनेक (Sasoon Hospital Drug Racket) ठिकाणी फिरत होता. मात्र बंगळूरूहून चेन्नईला जात असताना त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ससून रुग्णालयाच्या गेटवर ड्रग्ज सापडलं. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली होती. त्यातील एक म्हणजे ललित पाटील. हा ललित पाटील ससूनमधील वॉर्ड नं. 16 मध्ये उपचार घेत असल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं नव्हतं. ताब्यात घेण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरु असतानाच ललितने ससूनमधून पळ काढला आणि त्यानंतर एखाद्या क्राईम वेबसीरीजला शोभेल असं ड्रग्ज रॅकेट पुढे आलं.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement