एक्स्प्लोर
Silver Oak: शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणात पोलीसच जबाबदार? ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला एसटीच्या १०९ कामगारांना भोवणार आहे. या हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणं अशक्य असल्याचा निर्णय परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतलाय. पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेत. या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणं शक्य नसल्याचे परब यांनी स्पष्ट केलंय.
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















