एक्स्प्लोर
MNS : मनसेच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार
मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर राज ठाकरे आणि निवडक मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आणि त्यानंतर आज पुढील भूमिकेबद्दल राज ठाकरे आज ट्विटरवरून घोषणा करणार आहेत.... या पार्श्वभूमीवर राज्यभर मनसेच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानीही अधिकची कुमक तैनात करण्यात आलेय... मनसेच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत..
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















