एक्स्प्लोर
Digras : लग्नातील 400 ते 500 वऱ्हाडांना विषबाधा, उपआरोग्य केंद्रात उपचार सुरु | ABP Majha
नांदेडच्या दिग्रसमध्ये जेवणातून 400 ते 500 वऱ्हाडींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी दिग्रस येथील एका लग्न सोहळ्यात जेवणातून वऱ्हाडींना विषबाधा झाली. काल मध्यरात्रीपासून गावातील नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर विषबाधा झालेल्या नागरिकांना तात्काळ उपआरोग्य केंद्र दिग्रस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















