एक्स्प्लोर
Pm Modi vs Sharad Pawar : आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींच्या ऑफरवर पवारांचं उत्तर
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्घव ठाकरेंची शिवसेना यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी एनडीएमध्ये सहभागी व्हावं अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली. बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार प्रचंड हताश झाले असून त्यांनी त्या नैराश्यातूनच काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील असं विधान केलं असं नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह या आणि तुमची सगळी स्वप्न साकार करा अशी खुली ऑफर देऊन टाकली. मोदींच्या या खुल्या ऑफरवरून राज्यात मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. मोदींची ऑफर नाकारात शरद पवारांनी मोदींवर टीका केलीय..
महाराष्ट्र
City Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report
100 Headlines | महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majha
ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
शिक्षण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement