एक्स्प्लोर
PI Sanjay Sawant Suspended : गणेशोत्सवासाठी आजारी रजा घेतली, पोलीस निरीक्षक निलंबित
PI Sanjay Sawant Suspended : गणेशोत्सवासाठी आजारी रजा घेतली, पोलीस निरीक्षक निलंबित
आजारी रजा घेऊन गणपती उत्सवासाठी गावी गेल्याने घाटकोपर येथील पोलीस निरीक्षक संजय यशवंत सावंत यांना निलंबित करण्यात आलय. सावंत हे घाटकोपर येथील जीआरपी कार्यालयात तैनात होते. आजारी असल्याची खोटी माहिती देत गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी मूळ गावी गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी चौकशीनंतर पोलीस निरीक्षक संजय यशवंत सावंत यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
Tags :
Sanjay Sawantमहाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















