एक्स्प्लोर
ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर आजही तोडगा नाही, प्रवाशांची मात्र गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुरु केलेल्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही. कारण कामगार संघटना संपावर ठाम आहेत. त्यामुळं याप्रकरणी सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्दश हायकोर्टान दिले आहेत. संपाबाबत कामगार संघटनांनी भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायालयानं दिले होते, पण एसटी कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील 250पैकी 59 डेपोंमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात आजही एसटी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















