एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani Rain : परभणीत पावसाची अतिवृष्टी, गोदावरीला पूर; गोदाघाट पाण्याखाली Drone Video
Parbhani Rain : परभणीत पावसाची अतिवृष्टी, गोदावरीला पूर; गोदाघाट पाण्याखाली Drone Video
नांदेड मध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत.यामुळे नायगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या बरबडा तसेच पाटोदा,वजीरगाव, अंतरगाव,मनुर आधी गावांना या गोदावरी नदीच्या बॅकवॉटर चा फटका बसला आहे. या बॅकवॉटरमुळे हजारो हेक्टर जमिनी या पाण्याखाली गेल्या असून या बॅकवॉटरचा हजारो हेक्टर जमीन ही दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने सरसकट पीकविमा मंजूर करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.या पुराची वास्तविकता दाखवणारी ड्रोन द्वारे दृश्य टिपली आहे छायाचित्रकार भगवान शेवाळे यांनी.
महाराष्ट्र
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 2100 यंदा नाही तरी पुढील वर्षी..?
Solapur Election News : EVM वर आक्षेप, बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 December 2024
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 3 PM : 02 डिसेंबर 2024 : ABP Majha
Mahayuti Sarkar Oath Ceremony News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला, आसन व्यवस्था कशी असणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement