एक्स्प्लोर
Students Protest | मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न काय? | ABP Majha
लातूर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं लोण आता परभणीत पोहचलंय. परभणीतल्या कृषी विद्यापीठातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलंय.. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहांची फी, परीक्षेचे निकाल वेळेवर लागावे यासह २२ मागण्यांसाठी लातुरात ३ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.. पण त्यांच्याकडून कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु झालंय.
महाराष्ट्र
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
राजकारण



















