एक्स्प्लोर
Panvel to Karjat नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पाच्या कामाला लवकरच वेग येणार : ABP Majha
पनवेल ते कर्जत या नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पाच्या कामाला लवकरच वेग येणार आहे. कारण या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिलीये. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















