एक्स्प्लोर
Jayant Patil | राष्ट्रवादीचे नेते कोरोना नियम विसरले?
Jayant Patil | सोलापूर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असताना पंढरपुरातील रांजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी कार्यकर्त्यांची झुंब़ड उडाली होती. व्यासपीठावर जयंत पाटीलही उपस्थित होते. भाषणासाठी जयंत पाटील उभे राहिले आणि मास्क न वापरतच त्यांनी भाषणाची सुरुवात केली. या मुद्द्यावरुन चर्चा सुरु झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा






















